Contact Us



  • ऑफिस
  • दैनिक "जनसत्य"
  • शॉप नं. १४ सिल्वर स्प्रिंगस भारतीय स्टेट बँकेच्या शेजारी होटगी रोड, सोलापूर
  • पिन.-४१३००३
  • फोन-०२१७, २६००३५५
  • मो. ९८२२३९५३९३,९८६०४८४५७१






संपादक
रसुल आतार रा. सोलापूर
मालक, मुद्रक, प्रकाशक
................................................... 

दैनिक 'जनसत्य'ची सुरूवात सोलापूरातून संपादक रसुल आतार यांनी सुरू केली.सुरूवातीला सप्ताहिक 'जनसत्य' ची सुरूवात केली.रसुल आतार यांनी 'जनसत्य' सूरू करण्यापूर्वी अनेक मान्यवर दैनिकामध्ये मोठ्या पदावर काम केले आहे.कॉलेज काळात त्यांनी दैनिक संचार मध्ये वृतसंपादक संजय आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ तालुक्यातील जामगांव प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. त्यांनतर सोलापूर दैनिक पुण्यनगरी,सोलापूर सुराज्य येथे उपसंपादक.कोल्हापुर पुण्यनगरी,कोल्हापूर लोकमत,सांगली लोकमत येथे प्रादेशीक प्रमुख, पुणे पुण्यनगरी आदि ठिकाणी मोठ्या जबाबदाऱ्या सभाळल्या आहेत. सध्या दैनिक 'जनसत्य' या दैनिकाचे संपादक,आहेत.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब