About Us




दैनिक कोण्या बिल्डर,बाबू अथवा सावकाराचे नसून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराचे 





दैनिक "जनसत्य" हे कोण्या बाबू,बिल्डर अथवा सावकाराचे नसून,सर्वसामान्य शेतकरी कुंटूबात जन्मलेल्या आपल्या शेतकऱ्याच्या पोराच दैनिक आहे.त्यामुळे या दैनिकात सर्वसामान्य,शेतकरी,काबाडकष्ट कराची दखल घेऊन त्यांना योग्य न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे.दैनिक जनसत्य ची सुरूवात साप्ताहिक जनसत्य पासून सुरू झाली.आजच्या घडीला साप्ताहिकाचे दैनिक करून करून सहा वर्षाचा कालावधी लोटला आहे.पुढील प्रवास सर्वसामान्याच्या आर्शिवादाने धमाकेदारपणे सुरू आहे.आज दैनिक जनसत्य सोलापूर शहर व जिल्ह्यातील खेडोपाडी भल्या पहाटे पाहचतो आहे.दैनिक जनसत्य ने गरूड भरारी घेतली आहे.सोलापूर जिल्ह्याबरोबर शेजारील उस्मानाबाद जिल्हाभरात पोहचत असून तेथेही दबदबा निर्माण केला आहे.तसेच कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यात पोहचत आहे.


Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब