अब्दूल जब्बार दर्जी यांचे निधन



 अब्दूल जब्बार दर्जी यांचे निधन

सोलापुर : मुस्लिम पाच्छा पेठ येथे राहणाऱ्या अब्दूल जब्बार दर्जी यांचा गुरुवारी सायंकाळी राहत्या अल्पशा आजाराने दुखंद निधन झाला, यांच्या पश्चात ७ भावंडे, तीन बहिणे, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा मोठा परिवार आहे, समाजसेवक मौलाली दर्जी यांचे ते लहान भाऊ होते.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब