श्रीशा करंजकर हिचे यश

 श्रीशा करंजकर हिचे यश

बार्शी ( तालुका प्रतिनिधी) :  अहमदनगर येथील मंथन पब्लिकेशन च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत बार्शीतील सुयश विद्यालयातील कु श्रीशा प्रवीण करंजकर हिने १५० पैकी १३८ गुण मिळवून राज्यात सातवा क्रमांक पटकावला आहे तिला आई शलाका करंजकर, वर्ग शिक्षिका एडके ,बोधले यांचे मार्गदर्शन लाभले आहे बार्शीतील  विधीतज्ञ  प्रवीण करंजकर यांची मुलगी आहे
Attachments area

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब