डिव्हीपी मार्ट आता अँप स्वरूपात प्रांताधिकारी सचिन ढोलेंनी केले अनावरण
डिव्हीपी मार्ट आता अँप स्वरूपात
प्रांताधिकारी सचिन ढोलेंनी केले अनावरण
पंढरपूर प्रतिनिधी:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन असल्याने नागरिकांना घराबाहेर पडता येत नसल्याने, डिव्हीपी मार्ट ने घरबसल्या मोबाईलवर मोफत ॲप डाऊनलोड करून वस्तू खरेदी करून घरपोच मोफत सेवा सुरू केली आहे.पंढरपूरमधील अग्रगण्य उद्योग समूह असणाऱ्या डिव्हीपी उद्योग समूहाच्या वतीने पंढरपूरमध्ये डिव्हीपी मॉल चालविला जातो.नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सध्या घरपोच सेवा दिली जात आहे.नागरिकांना अत्यावश्यक वस्तूची गरज बघता डिव्हीपी मार्टचा ॲप डाऊनलोड करून सुविधेचा लाभ घ्यावा. व पुढील काळात प्रशासनाकडून येणाऱ्या वेळोवेळी सुचनेचे पालन करावे.आपण घरातच राहून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.असे आवाहन यावेळी या उद्योग समूहाचे प्रमुख अभिजित पाटील यांनी केले.
Comments
Post a Comment