पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना महासंचालक पदक


पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना महासंचालक पदक









सोलापूर (प्रतिनिधी) पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना राज्याच्या पोलिस महासंचालकांकडून दिला जाणारा महासंचालक पदक जाहीर करण्यात आला आहे.सन २०१९ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपाधीक्षक अरुण सावंत यांच्यासह पाच जणांना पोलीस महासंचालक पदक गुरुवारी जाहीर करण्यात आले आहे.शहरातील जिल्ह्यातील अंत्यत क्लिष्ठ आणि बहुचर्चित गुन्ह्यांची उकल करणाऱ्या अधिकाऱ्यांना या पोलिस दलातील महत्त्वाच्या पदकाने सन्मानित करण्यात येते.अरूण साहेबराव सावंत,पोलीस उप-अधीक्षक (मुख्यालय),(सेवेत सतत १५ वर्षे उत्तम सेवाभिलेख )विश्वंभर भिमराव गोल्डे,पोलीस निरीक्षक, माळशिरस पोलीस ठाणे(सेवेत सतत १५ वर्षे उत्तम सेवाभिलेख ),महेश रमण क्षीरसागर,सहायक पोलीस उपनिरीक्षक, (सतत १५ वर्षे उत्तम सेवाभिलेख),नासिर रहीम शेख,सहायक पोलीस उपनिरीक्षक (सेवेत सतत १५ वर्षे उत्तम सेवाभिलेख)सुभाष सखाराम राठोड,पोलीस हवालदार ( सतत १५ वर्षे उत्तम सेवाभिलेेेख)यांना सन्मान चिन्ह मिळालेल्या वरील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक झेंडे यांनी तसेच सोलापूर ग्रामीण जिल्ह्याकडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

सोलापूर शहर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पदक प्राप्त झालेल्यांची नावे : 


पोनि.संजय शंकर जगताप,गुन्हे शाखा,सपोनि मच्छिद्रनाथ जयप्रकाश गुरव ,गुन्हे शाखा,सपोनि रणजित नारायण माने.गुन्हे शाखा,पोउपनि सोमनाथ भानुदास देशमाने फौजदार चावडी पो.ठाणे,पोह  १४३ उमाकांत संतराम कदम,शहर वाहतुक शाखा,पोह.१११२ संजय हरी अवताडे,विशेष शाखा,पोह.८४८ गजानन शंकरराव कणगेरी,एमआयडीसी पो.ठाणे,पोह.१२२ मुनीरोद्दीन सिराजोद्दीन शेख,पोलीस मुख्यालय,पोह.४९० इमाम कासीम म.हयाद महेंदी जेलरोड पो.ठाणे,पोना.११५२ धनाजी मल्हारी सुरवसे,पोना.१०३६ संजय बब्रुवान सावरे,पोलीस मुख्यालय,पोना.९०१ मंजुनाथ रेवणसिध्द मुत्तनवार,गुन्हे शाखा,पोना.४७३ राहुल सुभाष फुटाणे पोलीस मुख्यालय, मपोशि.९३८ श्रीदेवी सोमण्णा म्हेत्रे.शहर वाहतुक शाखा.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब