रामेश्वर उंबरे यांना विशेष सन्मान पदक


रामेश्वर उंबरे यांना विशेष सन्मान पदक

तुळजापूर। ( प्रतिनिधी ) तुळजापूर खुर्द चे सुपुत्र रामेश्वर बापूराव उंबरे यांना  पोलीस महासंचालक  विशेष सन्मान  पदकाने गौरवण्यात आले आहे. सतत १५ वर्षे उत्तम सेवा बजावल्या बद्दल उंबरे यांना सन्मानित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. उंबरे सध्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत आहेत. उंबरे यांचा या यशाबद्दल त्यांचावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब