राज्यातील रुग्णांची संख्या २२५ वर
राज्यातील रुग्णांची संख्या २२५ वर
भारतानं अद्याप करोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला नसल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं असलं तरी करोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. करोना रुग्णांमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढं असून राज्यातील आकडा आतापर्यंत २२० वर गेला आहे.

मुंबई: महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा सातत्यानं वाढत असून आतापर्यंत हा आकडा २२० वर गेला आहे. चिंतेची बाब म्हणून २१ ते ३० या वयोगटातील सर्वाधिक तरुण रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत.
Comments
Post a Comment