...तर येत्या २९ जूनला होणार जगाचा अंत? माया कॅलेंडरच्या दाव्यामागचे हे आहे सत्य


...तर येत्या २९ जूनला होणार जगाचा अंत? माया कॅलेंडरच्या दाव्यामागचे हे आहे सत्य
 An Alternate Mayan Calendar Reading Claims End Of The World Is ...

वॉशिंग्टन : सारं जग सध्या कोरोना सारख्या अदृश्य संकटाशी सामना करत आहेत.यातच वादळ, भूकंप, ज्वालामुखी, भूस्खलन सारख्या आपत्तीही येत आहेत. या सगळ्या संकटात आता माया कॅलेंडरनं केलेल्या दाव्यानुसार येत्या २१ जूनला संपूर्ण जग नष्ट होईल. दक्षिण अमेरिकन देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या माया कॅलेंडरच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे दावे केला जातात.याचा अभ्यास करणाऱ्या कार्हीनी आता २१ जूनला पृथ्वीचा विनाश होणार असल्याचं माया कॅलेंडरमध्ये जमुद केल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोना आपत्ती असूनही सर्वात वाईट अद्याप येणे बाकी आहे.जगाच्या अंताचा दावा हा णरेगोरिवन कॅलेंडर १५१५ च्या आधारावर काण्यात आला आहे. त्यावेळी वर्षांतील ११ दिवस कमी झाले होते. हे ११६ दिवस तसे कमी वाटत असले तरी, यामुळं गेल्या २८६ वर्षांत यात सतत वाढ ज्ञाली आहे. जगभर सुरू असलेल्या आपत्तींवर लक्ष ठेवणाऱ्या लोकांच्या मते काही लोक असा दाबा करतात की जगाचा अंत हा २0१२मध्ये होणार होता. पाओलो टागलोगुइन या वैज्ञानिकांनं केलेल्या टिवटमुळे हा दावा आणखी दृढ झाला आहे.पाओलो यांनी केलेल्या टिवटनुसार आपण २0१२मध्ये आहोत. ज्युलियन कॅलेंड! पाहिल्यास आपण सध्या २0१२मध्ये आहोत. गेगोरियन कॅलेंडरमध्ये जाताना आपल्याला ११ दिवसांचे नुकसान ज्ञाले आहे. गेगोरियन कॅलेंडर अस्तित्वात आल्यानंतर २६८ वर्षे (१७५२-२२0२0) गेली आहेत. अशाप्रकारे ११ जे गुणाकार केल्यास २९४८ दिवस होतात. २९४८ दिवस म्हणजे ८ वर्ष. २१ जूनला होणार जगाचा अंत?वैज्ञानिक पाओलोच्या टिवटनंतर आता लोक म्हणतात की २१ जून २0२0 प्रत्यक्षात २१ डिसेंबर २0१२ आहे. मुख्य म्हणजे २0१२ मध्ये असे दावा करण्यात आला होता की २१ डिसेबर रोजी जगाचा अंत होईल. दरम्यान, हा संपूर्ण दाबा सुमेरियन लोकांनी निीरूच्या शोधानंतर झाला. नियीरू गह आता पृथ्वीकडे वाटचाल करत आहे. पहिल्यांदा असा दावा केला गेला होता की जग मे २00३ मध्ये संपेल परंतु जेव्हा तसे झाले नाही, तेव्हा ही तारीख २१ डिसेंबर २0१२ पर्यंत वाढविण्यात आली. आता ही २१
जून २0२0ला जग संपेल असे सांगण्यात येत आहे.

Comments

Post a Comment


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

धक्कादायक! सोलापुरात कर्जबाजारी बारचालकाची पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या