अक्कलकोट ३०-कोविड - १९ चे विलगीकरण क्षेत्र शहरातून शहराबाहेर स्थलांतर करावे - अविनाश मडीखांबे
कोविड - १९ चे विलगीकरण क्षेत्र शहरातून शहराबाहेर स्थलांतर करावे - अविनाश मडीखांबे
अक्कलकोट शहर प्रतिनिधी- अक्कलकोट शहरातील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे चप्प ळगाव मधील कोरोन Positive डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या लोकांना अन्नछत्र मंडळ येथे क्वारटाईन करण्यात आलेले आहे त्याच ठिकाण. नगपपालीकेने भाजीमंडई सुरू कोली आहो क्वारटाईन केलेल्या लोकांना मुळे नागरीक भाजी खरीदी करण्यास धाबरत आहोत तसेच आजूबाजूच्या परिसरातील म्हणजेच प्रभाग क्रमांक सात मधील बेडर गल्ली,भीम नगर, महादेव नगर, नाईकवाडी गल्ली, देशमुख गल्ली, स्वामी गल्ली, कुंभार गल्ली,टिळक गल्ली,डबरे गल्ली माळी गल्ली या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने या सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी अन्नछत्र मंडळामध्ये क्वारटाईन केलेल्या सर्व रुग्णांना त्वरित व लवकरात लवकर सोलापूर रस्त्यावरील जाधव आश्रमशाळेत स्थलांतरित करण्यात यावे. विशेष म्हणजे अक्कलकोट शहरातील 50000 लोकसंख्येचा देखील जिल्हाधिकाऱ्यांनी विचार करावा. जेणेकरून अक्कलकोट शहरात कोरोना चा प्रादुर्भाव वाढणार नाही. कारण अद्याप अक्कलकोट शहरात कोरोनाचे एकही रुग्ण नाही.त्यामुळे या क्वारटाईन केलेल्या रुग्णांना लवकरात लवकर स्थलांतरित करण्यात यावे.असे निवेदन रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी जिल्हाधिकारी,तहसिल कार्यालय,याना मेल द्वारे देण्यात आले आहे
Comments
Post a Comment