आमदार राऊत यांचा रेड लाईट मध्ये मदतीचा हात
आमदार राऊत यांचा
रेड लाईट मध्ये मदतीचा हात
बार्शी दि तालुका प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे, बार्शी शहरातील तेलगिरणी चौक येथील रेड लाईट एरियामधील महिला भगिनींची उपासमार होऊ नये म्हणून त्या महिला भगिनींना आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत यांच्या वतीने अन्न-धान्य वाटप करण्यात आले. यामध्ये ज्वारी 5 किलो, तांदूळ 1 किलो, तूर दाळ 1 किलो, साखर 1 किलो, खाद्यतेल 1 किलो, 1 अंगाचा साबण, 1 कपड्याचा साबण इत्यादी साहित्य देण्यात आले.
Comments
Post a Comment