संत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन
बार्शी दि (तालुका प्रतिनिधी) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बार्शी नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी शिवाजी गवळी,पाणी पुरवठा सभापती भैय्या बारंगुळे ,मिळकत विभाग प्रमुख महादेव बोकेफोडे आदी उपस्थित होते

Comments
Post a Comment