बार्शीतील रस्त्यावर अवतरले यम आणि चित्रगुप्त

बार्शीतील रस्त्यावर अवतरले यम आणि चित्रगुप्त



बार्शी दि (तालुका प्रतिनिधी) नागरिकांनी उंबरा ओलढू नाये घरातच बसा व आरोग्य जपा  असा संदेश देण्यासाठी बार्शी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व बार्शी पोलीस स्टेशन च्या सहकार्य तुन करोना विषाणू बाबत जनजागृती करताना केमिस्ट असो चे सभासद सभासद विजयकुमार माळी व विशाल बरदाळे यांनी  यम आणि चित्रगुप्त ची वेशभूषा करून आज शहरातील रस्त्यावरून  करोना विषाणू  बाबतीत  जनजागृती केली  अभिनव व नाविन्यपूर्ण  उपक्रमाने नागरिकांचे लक्ष वेधले होते यावेळी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आबा राऊत,अभिजित गाढवे, पद्मसिंह पवार, उमेश काळे योगेश फोफले,सई क्लिनिकचे नितीन मोरे,सह्याद्री मेडिकल चे गिरीश कदम,गोपनीय विभागाचे पो हे कॉ बाळासाहेब नाईकनवरे, संजय खैरे आदी उपस्थित होते

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब